अहमदनगर आता अहिल्यादेवीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा !
जामखेड : झुंजार न्यूज राज्यातील दोन शहरांची नावे बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, ‘अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,’ अशी घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…
