. . . या परीक्षेचा निकाल कधी लागणार पालक – विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता !
पुणे : झुंजार न्यूज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल कधी लागणार यासंदर्भात उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली…
