राज्यातील शेतकर्याच्या संरक्षणासाठी जलसंपदा विभागाचे काम- ना.विखे पाटील*
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मूल्य जपण्याचे प्राधिकारणाच्या कार्यशाळेत आवाहन अहिल्यानगर । झुंझार न्यूज राज्यातील जलसंपदा विभाग अधिक सक्षम, आधुनिक, लोककेंद्री करण्यासाठी २०२९ पर्यंत जलसंपदा विभागाच्या महामंडळांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात…
