लाखांचा पोशिंदा गेला!’ अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र हळहळला; आमदार सत्यजीत तांबेंची भावूक पोस्ट व्हायरल
मुंबई । झुंझार न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व, स्पष्टवक्ते आणि कामाचा प्रचंड उरक असलेले नेते अजित पवार (अजितदादा) यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून…
