Tag: लोणीत विखे-महाजन यांची टोलेबाजी

लोणीत विखे-महाजन यांची टोलेबाजी , मैदानावर ‘जलसंपदा’ मंत्र्यांची जुगलबंदी; 

विखेंची फलंदाजी अन् महाजनांची धारदार गोलंदाजी आश्वी । झुंझार न्यूज राजकारणाच्या पटलावर आपल्या चालींनी विरोधकांना निरुत्तर करणारे दोन दिग्गज नेते जेव्हा खेळाच्या मैदानात आमनेसामने येतात, तेव्हा तिथेही राजकीय चुरशीचा प्रत्यय…