लोणी बुद्रुक येथे १ कोटी ७१ लाख रुपये खर्चून भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते !
लोणी । झुंझार न्यूज जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून लोणी बुद्रुक येथे १ कोटी ७१ लाख रुपये खर्चाच्या भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन समारंभ माजी खासदार तथा…
