आश्वी खुर्द येथे गुरुवारी ‘प्रवरा सांस्कृतिक महोत्सव २०२५’ उत्साहात साजरा होणार , विद्यार्थ्यांना मिळणार कला सादर करण्याची संधी!
आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ‘प्रवरा सांस्कृतिक महोत्सव…
