विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे जावे -मंत्री विखे पाटील
झरेकाठी । झुंझार न्यूज प्रवरा शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालय झरेकाठी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा व प्रवरा परिसरातील इतर माध्यमिक विद्यालय गुणवंत विद्यार्थी इयत्ता दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या…
