विवेक कोल्हे व बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने गणेश कारखान्याचा पेट्रोल पंप पूर्ववत सुरू : सुधीर लहारे
कोपरगाव । झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील श्री गणेश सहकारी साखर कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर कारखान्याच्या वतीने चालविण्यात येणारा पेट्रोल पंप मागील काही दिवसांपासून बंद होता. कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव…
