शनिवारी दि.१९ सप्टेंबर रोजी हरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद !
संगमनेर । झुंझार न्यूज भारतीय संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्य, समानता आणि न्यायाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासोबतच ख्रिस्ती समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी (१९ सप्टेंबर)…
