Tag: शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा; मान्यवरांची मोठी उपस्थिती

शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा; मान्यवरांची मोठी उपस्थिती

शिबलापूर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात ‘भारतीय संविधान दिन’ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस…