शिर्डीतून १५०० साईभक्त ‘काशी-अयोध्या-नेपाळ’ यात्रेसाठी रवाना; ‘जय साईराम’च्या जयघोषाने अवघी शिर्डी दुमदुमली
शिर्डी । झुंझार न्यूज साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत आज भक्तिमय वातावरणात एका ऐतिहासिक तीर्थयात्रेचे प्रस्थान झाले. ‘श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘साई निर्माण ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने…
