Tag: शिर्डीत भक्तीचा महाकुंभ! ९ दिवसांत ८ लाख भाविकांची हजेरी

शिर्डीत भक्तीचा महाकुंभ! ९ दिवसांत ८ लाख भाविकांची हजेरी, साईचरणी २३ कोटींचे रेकॉर्डब्रेक दान

शिर्डी । झुंझार न्यूज नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत अशा त्रिवेणी संगमामुळे शिर्डीत साईभक्तांचा अभूतपूर्व जनसागर उसळला होता. २५ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या…