शिर्डीत संरक्षण क्रांतीचे वारे! सावळीविहीर येथील ‘संरक्षण उत्पादन प्रकल्पा’च्या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारीचा पालकमंत्र्यासह वरिष्ठ स्तरावर आढावा संपन्न
शिर्डी । झुंझार न्यूज पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी शिर्डीजवळील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीमध्ये भव्य ‘संरक्षण उत्पादन प्रकल्प’ सज्ज झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आगामी उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री…
