Tag: शिर्डी नगरपरिषद: विजयाचा गुलाल उधळला

शिर्डी नगरपरिषद: विजयाचा गुलाल उधळला, आता ‘उपनगराध्यक्ष’ पदासाठी हालचालींना वेग; विखे पाटलांचा ‘मास्टर स्ट्रोक’ काय असणार?

शिर्डी । झुंझार न्यूज शिर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने दणदणीत यश संपादन केले आहे. नगराध्यक्षपदासह तब्बल २० जागांवर विजय…