शिर्डी-नेपाळ यात्रा ठरलेल्या वेळेतच! सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विजयराव कोते यांचे आवाहन
शिर्डी । झुंझार न्यूज शिर्डीच्या ‘साई निर्माण ग्रुप’च्या वतीने आयोजित करण्यात आलेली ऐतिहासिक ‘शिर्डी-नेपाळ यात्रा‘ आणि १२ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा कोणत्याही अडथळ्याविना, नियोजित वेळेतच पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून…
