शिर्डी येथे होणार्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाच्या भव्यदिव्य महा अधिवेशनला कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहण्याचे आवाहन !
संगमनेर : झुंजार न्यूज शिर्डी येथे होणार्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाच्या भव्यदिव्य महा अधिवेशनला कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे रिपाई संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी केले…
