श्रद्धा आणि सबुरीच्या संस्कारांची ३२ वर्षांची परंपरा; शिर्डीत साई सच्चरित पारायण सोहळा
शिर्डी । झुंझार न्यूज श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या पावन भूमीत गेल्या ३२ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.…
