श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाचा आढावा; आमदार सत्यजीत तांबे यांचा विविध प्रश्नांवर संवाद
श्रीरामपूर । झुंझार न्यूज श्रीरामपूर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान आमदार सत्यजीत तांबे यांनी विविध क्षेत्रातील नागरिक, संस्थाचालक, शिक्षक, व्यावसायिक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत तालुक्यातील विविध प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांची माहिती घेतली.…
