Tag: संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; खळी येथील अश्विनी चकोर यांची ‘मृदा व जलसंधारण अधिकारी’ पदी निवड

संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; खळी येथील अश्विनी चकोर यांची ‘मृदा व जलसंधारण अधिकारी’ पदी निवड

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील खळी येथील सुकन्या आणि संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांच्या कन्या अश्विनी चकोर-सांगळे यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या…