Tag: संगमनेरमध्ये उद्या ‘भव्य कळस कृषी व डेअरी प्रदर्शना’चा शुभारंभ; लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार उद्घाटन

संगमनेरमध्ये शुक्रवारी ‘भव्य कळस कृषी व डेअरी प्रदर्शना’चा शुभारंभ; लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार उद्घाटन

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे परिसरात उद्यापासून कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची पर्वणी उरणार आहे. शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब…