संगमनेरला कामगार रुग्णालयाच्या कामास सुरुवात
चार दशकांपासूनची कामगारांची प्रतीक्षा संपली आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यास यश संगमनेर । झुंझार न्यूज तब्बल चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या कामगार रुग्णालयाचे स्वप्न अखेर साकार होत आहे. आमदार अमोल खताळ…
