संगमनेर तालुका दूध संघात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण आश्वी । झुंझार न्यूज भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ (राजहंस दूध संघ) येथे मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण…
