संगमनेर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड मीनल देशमुख तर उपाध्यक्षपदी ॲड किरण रोहम यांची निवड
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुका बार असोसिएशन (वकील संघटना) अध्यक्षपदी ॲड मीनल गुलाबराव देशमुख या 151 मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या असून उपाध्यक्षपदी ॲड किरण सुधाकर रोहम यांची निवड…
