Tag: संगमनेर नगरपरिषदेच्या नव्या पर्वाची ‘स्वच्छ’ सुरुवात; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व नगरसेवकांनी हाती घेतला झाडू!

संगमनेर नगरपरिषदेच्या नव्या पर्वाची ‘स्वच्छ’ सुरुवात; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व नगरसेवकांनी हाती घेतला झाडू!

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर, सत्तेची सूत्रे हाती येताच नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी अभिनव पद्धतीने आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली आहे.…