संगमनेर पचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर यांना सरपंच सेवा संघाचा मानाचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर पचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर यांना सरपंच सेवा संघाचा मानाचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार आदर्श संरपच भास्करराव पेरे पाटील व हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचे…
