संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर पचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर  यांना सरपंच सेवा संघाचा मानाचा राज्यस्तरीय समाजभूषण  पुरस्कार आदर्श संरपच भास्करराव पेरे पाटील व हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचे हस्ते सत्कार करून सपत्नीक प्रदान करण्यात आला

यावेळी त्रिमुर्ती शिक्षण संस्था अध्यक्ष साहेबराव घाडगे , डॉ सुधा कांकरिया , संरपच सेवा संघ अध्यक्ष बाबासाहेब पावसे , मा. बापूसाहेब भुसाळ , तंटामुक्ती अध्यक्ष मा. आशोक उंबरकर , मा. सुरेश भुसाळ सामाजिक कार्यकर्ते. अनिल बर्डे एकलव्य तालुका अध्यक्ष, मा. संपतराजे भुसाळ, मा. योगेश भुसाळ, मा. दिपक डोखे, मा. रविंद्र भुसाळ आदीसह राज्यातून संरपच , सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *