Tag: संगमनेर प्रशासनाचा मोठा दणका: ६१९८ अपात्र शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद; दरमहा १२४ क्विंटल धान्याची होणार बचत

संगमनेर प्रशासनाचा मोठा दणका: ६१९८ अपात्र शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद; दरमहा १२४ क्विंटल धान्याची होणार बचत

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या तब्बल ६ हजार १९८ शिधापत्रिकाधारकांवर (रेशनकार्ड) प्रशासनाने कारवाईचा बडगा…