पश्चिम महाराष्ट्रात मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांचा प्रचाराचा झंझावात
सत्तेसाठी काही पण हे राज्यातील जनतेला मान्य नाही – माजी मंत्री बाळासाहेब थोरात कोल्हापूर, सांगली, पुणे येथे महानगरपालिका निवडणुकीनिमित्त जाहीर सभा कोल्हापूर । झुंझार न्यूज राज्यभरात सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची…
