सरकारने संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कर्जाच्या जोखडातून मुक्त केले पाहिजे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेरात पत्रकारांशी संवाद संगमनेर । झुंझार न्यूज शेतकरी ज्या – ज्या वेळी अडचणीत येतो, त्या-त्यावेळी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची जबाबदारी सरकारची असते. वेळोवेळी त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो…
