सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिक्लेम सुविधा हवी : आ. सत्यजीत तांबे यांची अधिवेशनात मागणी !
मुंबई । झुंजार न्यूज आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या आ. सत्यजीत तांबे यांनी दुसऱ्या अधिवेशनातही प्रश्नांचा धडाका कायम ठेवला आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच त्यांनी विधान…
