सर्व शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे धोरण शासन घेणार : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राहाता : झुंजार न्यूज शासकीय कामाच्या नावाखाली यापुर्वी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा झाला. त्याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून सर्व शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे धोरण शासन घेणार असल्याची माहिती…
