सातासमुद्रापार पोहोचणार मायदेशच्या फराळाचा गोडवा
आश्वी खुर्द पोस्ट ऑफिसमधून जर्मनीला दिवाळी फराळ रवाना,ग्रामीण भागातही आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्टची सुविधा उपलब्ध आश्वी । झुंझार न्यूज दिवाळी म्हणजे आनंदाचा, आपुलकीचा आणि नात्यांमधील गोडवा जपण्याचा सण.नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या…
