सात्रळ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे ताहाराबाद येथे ‘स्वच्छता वारी’ अभियान संपन्न
विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी झरेकाठी । झुंझार न्यूज लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने…
