सामाजिक आणि आर्थीक समतेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई । झुंजार न्यूज जात,धर्म,प्रांत आणि भाषे पेक्षा देश श्रेष्ठ आहे.देशावर जर संकट आले तर सर्व भेदभाव विसरून सर्वांनी एकजुट झाले पाहिजे.आपण प्रथम भारतीय आणि शेवटी ही भारतीयच आहोत.अशी प्रखर…
