सौ स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नातुन कोपरगांव धामोरी बससेवा सुरू
कोपरगांव / झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील धामोरी, रवंदे, सांगवीभूसार, मायगांवदेवी येथील शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलींसाठी सायंकाळी कोपरगांव आगारातुन बससेवा नसल्यामुळे घरी येण्यासाठी या मुलींची अडचण होत असल्याने त्यावर…
