स्टेजवरील पहिली महिला नृत्यकार नामचंद पवळा भालेराव यांच्या स्मारकासाठी शासनाकडून घोर उपेक्षा ! रिपाईचा आंदोलनाचा इशारा
शिर्डी । झुंजार न्यूज कला क्षेत्रात सर्वात प्रथम स्टेजवर नृत्य सादर करणाऱ्या आदयनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव यांनी पुरुष सत्ताक / सनातनी व्यवस्थेला झुगारुन मोठ्या धाडसाने सर्व प्रथम स्टेजवर नृत्य सादर…
