स्वामी विवेकानंदांची विचारशक्ती युवकांनी आत्मसात करावी-प्रेरक वक्ता दामोदर प्रकाश रामदासी
कोपरगांव । झुंझार न्यूज स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारातुन जगाला कार्यचेतना दिली, आजचा युवक राष्ट्राची महान संपत्ती आहे, त्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे. समर्थ रामदासी स्वामींनी गांवोगांवी मारूतीची स्थापना करून…
