हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ मराठीत येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!
मुंबई । झुंजार न्यूज आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे. चित्रपट १५…
