४० वर्षांत झाले नाही ते महायुतीने एका वर्षात केले तर संगमनेरात उद्योगांचे जाळे विणणार : ना. राधाकृष्ण विखे पाटील
पिंपरणे येथे ८ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात गेल्या ४० वर्षांच्या काळात जी कामे होऊ शकली नाहीत, ती महायुती सरकारच्या माध्यमातून केवळ एका वर्षात पूर्ण झाली…
