अगस्ती सहकारी साखर कारखाण्याच्या संचालक पदी माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई भांगरे यांची बिनविरोध निवड
अकोले : झुंजार न्यूज अगस्ती सहकारी साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या आकस्मित निधनामुळे रिक्त झालेल्या संचालक पदाच्या जागेवर त्यांच्या पत्नी…
