Category: राजकीय

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर १७ वर्षांनंतर निकाल , चर्चा उधान

संगमनेर । झुंजार न्यूज या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर पाच आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ठोस पुराव्याअभावी हा निर्णय देण्यात आल्याचे…

राज्यघटनेवर होणाऱ्या आघाताविरुद्ध संघटित व्हा –माजी मंत्री बाळासाहेब थोरात

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा –माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी संगमनेर । झुंजार न्यूज महाकवी…

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आनंदादायी क्षण अनुभवला!

लोणी । झुंजार न्यूज नाथ सागर प्रकल्पाच्या पायाभरणी पासून ते ज्ञानेश्वर उद्यानाच्या निर्मीतीची वाटचाल.. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा धरणावर झालेला सत्कार… या धरणाच्या निर्मितीत बहीणीला…

सौ प्रभावती घोगरे यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड

संगमनेर । झुंजार न्यूज अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर झालेल्या नवीन समितीमध्ये जिल्ह्यातील महिला नेत्या सौ प्रभावती काकी घोगरे यांची राज्य…

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात

माझे घर सोसायटी जवळ उड्डाणपुलाच्या कामाने घेतला वेग : नागरिकांना मोठा दिलासा संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर…

संगमनेर मधील 700 घरमालकांच्या जमिनी होणार त्यांच्या नावावर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश

संगमनेरच्या इंदिरानगरमधील 700 कष्टकरी घरमालकांना मिळाले जमिनीचे हक्क ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय – आमदार सत्यजीत तांबे यांचा वेळोवेळी पाठपुरावा संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहराच्या इंदिरानगर भागातील…

आ. सत्यजीत तांबे यांच्याकडून शेतकरी, शिक्षक, वकील यांच्यासह धोरणात्मक 114 प्रश्नांची विधानपरिषदेत मांडणी

आमदार सत्यजित तांबे यांची विधिमंडळात कामगिरी दमदार संगमनेर । झुंजार न्यूज माजीमंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्याचे बाळकडू मिळालेल्या आमदार सत्यजित तांबे यांनी विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी चळवळीमध्ये…

जाती धर्माच्या नावावर सुसंस्कृत संगमनेर शहराला बदनाम करणाऱ्या विकृत प्रवृत्तींचा बंदोबस्त करा

संगमनेरातील वाढती विकृत प्रवृत्ती चिंताजनक संगमनेर शहरातील नागरिकांची मागणी संगमनेर । झुंजार न्यूज महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराची ओळख राज्यामध्ये शांतता, सुरक्षितता,…

दुष्ट बुद्धीने फ्लेक्स फाडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा – काँग्रेसची मागणी

काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलिस प्रशासनाला निवेदन संगमनेर । झुंजार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मागील 40 वर्ष अथक प्रयत्नातून संगमनेर तालुका वैभवशाली बनवला. तालुक्याचा लौकिक राज्यात वाढवला. मात्र आता काही…

अहिल्यानगर येथील पालकमंत्री कार्यालयात ना. विखे पाटील यांचा जनता दरबार !

अहील्यानगर । झुंजार न्यूज पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकार्या समवेत जिल्ह्यातून आलेल्या नागरीकांच्या समस्या जनता दरबारातून जाणून घेतल्या.प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेवून आलेल्या प्रत्येक अर्ज निर्धारीत वेळेत कार्यवाही करण्याच्या…