लोकसहभागाशिवाय सरकारी शिक्षणाचा दर्जा सुधारू शकत नाही : आ. सत्यजीत तांबे
नगरच्या उंचखडक गावात लोकसहभागातून पुनरुज्जीवीत झालेल्या शाळात आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते झेंडावंदन ! नगर । झुंजार न्यूज लोकांची कामं सरकारने करणं, ही अपेक्षा योग्य आहे. पण एखादी शाळा सरकारी…
