संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपचायत कार्यालया समोर ६३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने ग्रामसेवक एस एस ब्राम्हणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला .
याप्रसंगी संरपच प्रमोद बोंद्रे , उपसंरपच सुनिल मुन्तोडे , दिपक रक्टे , तलाठी आव्हाड आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .