{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

राहाता । झुंझार न्यूज

 

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता येथील सेंट जॉन स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाची आर्थिक संस्था असून, शेतकरी, कष्टकरी आणि दूध उत्पादकांसाठी आधारस्तंभ म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये बँकेची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.

 

 

 

 

 

जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक बळकट व्हावी, शेतकऱ्यांचे हित जपले जावे आणि बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सक्षम आर्थिक आधार मिळावा, अशी अपेक्षा डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *