एका पठ्ठ्याने तर बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स ठेवला. गौतमीच्या हाताने केकही कापला. मग काय गावात चर्चा होणार आणि विषय रंगणार..!
मुंबई : झुंजार न्यूज प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नृत्याची क्रेझ आज संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी ही होतीच.…
