थोरात कारखान्याचा उदया गळीत हंगाम सांगता समारंभ
काँग्रेस नेते आमदार थोरात यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा संगमनेर : झुंजार न्यूज सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022 – 23 या गळीत हंगामाचा सांगता…
