संकटाच्या काळात शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका सरकारने घेतली असून, पुर्वीप्रमाणेच शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची भूमिका सरकारची राहिल : महसूल मंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील
सरकारी कर्मचा-यांचा संप सुरु असला तरी, पंचनाम्याचे काम थांबणार नाही !
