संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर शहरामध्ये ” सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळा ” केदींय मंत्री ना डॉ रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षते खाली लोक गायिका कडूबाई खरात यांच्या क्रांतीकारी भीमगितांच्या भव्य मैफिल मध्ये मंगळवार दि ५ मार्च २०२४ रोजी सायं संगमनेर बस स्थानक परिसर होणार असल्याची माहिती रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , शहराध्यक्ष कैलास कासार यांनी दिली .

यावेळी शिर्डी खासदार सदाशिव लोखंडे , रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , प्रकाश लोंढे , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात , रिपाई उत्तर युवक जिल्हाध्यक्ष, पप्पूभाऊ बनसोडे , राज्य सचिव राजाभाऊ कापसे , दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे , राष्ट्रवादी ( अजित पवार ) जेष्ठ नेते दिलीपराव शिंदे , संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ , रिपाई दक्षिण युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे , ग्रा प सदस्य सागर भोसले , अॅड. अनिल भोसले , भगवानराव इलग , रिपाई राज्य सचिव दिपकराव गायकवाड , विभागीय प्रमुख भिमराज बागुल , वैदयकिय सेल जिल्हाध्यक्ष डॉ अशोकराव इथापे , शरदनाना थोरात , सुभाष त्रिभुवन , रमेश शिरकांडे , कैलास तांबे , नितीन शेजवळ , गुलाबराव सांगळे , भाजपा शहराध्यक्ष अॅड श्रीराम गणपुले , उदयोजक मनिषशेठ मालपाणी , जनार्धन आहेर , माणिकराव यादव , अजय साळवे , रामभाऊ भुसाळ , साई दूध उदयोजक पांडुरंग आठरे , डॉ. अमोल कर्पे , सौ. आशाताई लांडगे , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपिल पवार , जावेद जहागिरदार , अशोकराव अभंग , सरूनाथ उबरकर , संदिपराव घुगे , दशरथ दारोळे , विजय पवार ‘ मनोज काळे , राजुनाना गायकवाड ,आन्तोन शेळके , सुरेश जगताप , रितेश पवार , राजु मगर, संजय तोरणे , मोहन आव्हाड, मोजेस चक्रनारायण, सुहास राठोड, संदिप शिगांरे , रमेश अमोलिक, जॉन नन्नवरे, मल्लार नन्नवरे, आबा नन्नवरे , सावळेराम गायकवाड , किशोर शिंदे, गौतम पवार, कमलेश कसबे, शंकर संगोर, वसंत उघडे, संदिप शिंदे , नानाभाऊ त्रिभुवन, कैलास शेजवळ, गणेश आढाव, शंकर त्रिभुवन, भाऊ जगताप, सिमोन जगताप , अॅड. सुदाम डुबे, संतोष मोरे, स्वप्निल सोनकांबळे, संदिप चाबुकस्वार, नितीन भालेराव, नवनाथ चाबुकस्वार , मल्हारी मोरे, माऊली मोरे, पप्पु इंगळे, संजय बनसोडे, विजय राजगुरू, गोविंदराव दिवे, प्रविण लोखंडे, सिद्धार्थ सगळगिळे, कुमार भिगांरे, सुनिल चांदणे, सागर साळवे, तुषार दिवे, प्रदिप भोसले , राजाभाऊ निकाळे , जितेंद्र दिवे , दिपक शिंदे , दिलीप निकाळे किशोर दंडवते , सुनिल लोखंडे , बाबासाहेब खाडे , दत्तु गोडगे , जॉन त्रिभुवन , राजेंद्र पाळंदे , गणेश बनसोडे, शरद बनसोडे, योगेश बनसोडे, प्रकाशबनसोडे ,अमोल खंडीझोड, रमेश गायकवाड, अविनाश गायकवाड, नितीन बनसोडे, भिमा मोरे, आश्पाक शेख, ओम निकाळे, ललीत शेळके, प्रेम पारखे, अनिल त्रिभुवन, राजु खंडागळे, योगेश पारखे, विलास गिरी, पप्पु कोळगे, सुशांत मोकळ, ऋषिकेश सोनवणे, कृणाल पारखे , कृष्णा सोनवणे भावेश ब्राम्हणे, दिलीप चव्हाण , गौतम कोळगे , पंकज भालेराव, प्रदिप भोसले (युवा अध्यक्ष) विशाल साळवे, राजुनाना गायकवाड, रवि ढोले, याकुब पठाण, छोटूभाई शेख , सोमनाथ भाऊ लोहकरे, अविनाश मोरे, आकाश दिघे, संकेत मोरे , मंगेश मोरे, अजित कुशर, हानिफ शेख, अमोल थोरात ,

यावेळी सुनिल शिरसाठ , सुशिल धायजे , आबासाहेब थोरात , अॅड किरण रोहम , अरूण उदमले
प्रविण गायकवाड , शशीकांत दारोळे , सुनिल तबाजी मुन्तोडे , अशोक भागाजी पहाड , दत्तु दादा खरात ‘ अनिल भोसले , अजय पाटोळे , विलासराव कदम , राहुल जन्हाड , बाबा खरात , माघाडे विकी , दिपक थोरात , सचिन खाडे , पप्पु गोडगे , विलासनाना साळवे , धनंजय निकाळे , रमेश काळे , बाळासाहेब गो. गायकवाड , सौ कावेरी नवले , सौ. रूपाली सोनवणे , सौ मिना बिडगर , मंजाबापू साळवे , सचिनराव सोनवणे , सुरेश म्हंकाळे , सोमनाथ गायकवाड , पौर्णीमा नवनाथ भोसले , सुभाष ब्राम्हणे , संदिप मोकळ , अनिल नन्नवरे , करण कोळगे , वैभव लांडगे , सौ. दिपाली वाव्हळ , किशोर चव्हाण , राम दारोळे , राजेंद्र बर्डे , संदिप संपत गायकवाड , रमेश रूपवते , सुखदेव शेळके , दगडु साळवे , राम सुरळकर ,ग्रेगरी केदारी , राजु गवांदे , अनिलभाऊ बर्डे , रामभाऊ रहाणे , राजु खरात , रविभाऊ दिवे , कु सुप्रियाताई मिसाळ , विलासराव वाघमारे , महेश गायकवाड , प्रभाकर गायकवाड , अरविद सांगळे ,रवि गिरी , सनि गायकवाड , जगताप मच्छिंद्र , दिपक शेळके , संतोषराव भडकवाड , सतिष लोहाळे , लांडगे शिवाजी , शेळके बापुसाहेब , साळवे बाळासाहेब , रोहम निलेश , गणेश भोसले , प्रमोद सोनवणे , आर.व्ही. पगारे , अॅड.एस.एस.दुशींग , संतोष बर्डे , प्रशांत बागुल , दिलीप गायकवाड , संतोष घेगडमल
, दुशिंग पी.एस. सचिन सोनवणे (पत्रकार) ,राजेश गायकवाड (पत्रकार) ,

तरी होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , युवकाध्यक्ष योगेश मुन्तोंडे , शहराध्यक्ष कैलास कासार , तालुका कार्याध्यक्ष विजयराव खरात , तालुका संघटक मधुकरराव सोनवणे , मांग गारुडी आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल राखपसरे , विजय रोकडे , विजय मुन्तोंडे , सुधाकर कदम , सिद्धार्थ खरात , रमेश भोसले ,आत्माराम जगताप , शरदराव तपासे , राजु वाघमारे , योव्हान मिसाळ , विजय कदम (पार्टी) , प्रमोद खेमनर , अविनाश सोनवणे , जगदीश बर्डे (जगु) , उमेश राखपसरे , बाळासाहेब अडांगळे , जॉन म्हकांळे , शिवाजी वाघमारे , एकनाथ खरात , प्रविण गायकवाड , संपत भोसले , शरद जमधडे , शहानवाज बेगमपुरे , रूपेश राऊत , प्रकाश वाघमारे , भरत भोसले , दिनकर खरात , विशाल मुन्तोडे , अशोक राखपसरे , सचिन उपाध्य ( प्रसिद्धी प्रमुख ) , संजय गायकवाड , अमोल म्हकांळे , कल्याण कदम , लक्ष्मण भोसले , भारत गायकवाड , अरूण पहाड , दिनकर शिंदे , विजय अंडागळे , बाळासाहेब कदम , सागर शिंदे , आत्माराम अंडागळे , रवि रोकडे , जनार्धन साळवे , रमेश तपासे , सुरेश रूपवते , स्वप्नील कदम , विनोद घोलप , संदिप घोलप ,अनिकेत खरात , जॉन मुन्तोडे , योगेश कडेक , गोपीनाथ गायकवाड , अॅड. अजय लोहाळे , योगेश खरात , मधुकर मुन्तोडे , दिपक खरात , विकास गायकवाड , नंदकिशोर राखपसरे , सुनिल कदम , शशिकांत रोकडे , सुमित लांडगे , मच्छिंद्र पवार , लक्ष्मण मेढे , भास्कर पहाड , नंदु शिंदे , नवनाथ भोसले , मोसीन शेख , केरूनाथ भोसले , गौतम वर्पे , अॅड रविंद्र शेळके , युवराज भालेराव , दादासाहेब रोकडे , निरंक (नाना) जगताप , गोविंद सोनवणे , तेजस सोनवणे , सागर गायकवाड , गणेश गायकवाड , रवि.बी. शेळके , नानासाहेब वाघमारे , अक्षय खरात , संदिप गायकवाड आदीनी केले आहे .
Post Views: 1,204
