कर्जत । झुंजार न्यूज

 

वंचीत बहुजन आघाडी मिशन 2024 कुळधरण येथे बैठक संपन्न झाली .  बैठक माननीय युवक जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ गायकवाड यांचा अध्यक्ष पार पडली .

 

यावेळी जिल्हा युवक महासचिव प्रसाद भिवसने जिल्हाउपाध्यक्ष.सर चंद्रकांत नेटके सर कर्जत शहर अध्यक्ष.राहुल पोळ तालुका युवकअध्यक्ष मा. पप्पू चव्हाण जिल्हा युवक उपाध्यक्ष सचिन घोडके श्रीगोंदा शहरध्यक्ष फरेदभाई इनामदार साहेब तसेच बसपा मधून वंचित मध्ये आलेले मा. नितीन जावळे साहेब हजर होते.

 

या वेळी कुळधरण गावाची युवक शाखा कमिटी नियुक्त करण्यात आली ,कुळधरण युवक अध्यक्ष अतुल गजरमल तर युवक महासचिव सागर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आले.तसेच महिला अध्यक्ष मा.अश्विनी साबळे तर महासचिव कमलताई गजरमल यांना नियुक्त करण्यात आले. यावेळी पत्रकार.देवा खरात कपिल उदमले गणेश बोबडे किशोर भवाळ कुळधरण गावातील सर्व गजरमल ठोकळे भवाळ उपस्थित राहुण बैठकीची शोभा वाढवली. 

 

तसेच वंचित बहुजन आघाडीचा सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी यांनी कुळधरन गावाला वेळ दिला मी त्यांचा आभारी आहे. कर्जत तालुका युवक महासचिव भगवान गजरमल

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *